नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये 66 जागांसाठी भरती 2023

0

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये 66 जागांसाठी भरती 2023

National Thermal Power Corporation Limited(NTPC), Apply Online for 66 Professional as a Assistant Manager in the area of project construction erection Posts recruitment 2023

 

ऑनलाइन अर्ज विंडो 31 मार्च 2023 रोजी सक्रिय होईल, विस्तृत माहिती लवकरच जॉबसारथीवर प्रकाशीत करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 02/2023

एकुण जागा :- 66 जागा

पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर
1) विद्युत उभारणी – 12
2) यांत्रिक उभारणी – 30
3) नागरी बांधकाम – 24

शैक्षणिक पात्रता :- BE/B. Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)

वयोमर्यादा :- दि रोजी 35 वर्षापर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 14 एप्रिल 2023

अर्ज सुरुवात दिनांक :- 31 मार्च 2023

शोर्ट जाहिरात पहा :-

ApplyNotification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here