नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये महिलांंसाठी 50 जागांसाठी भरती 2021

0

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये महिलांंसाठी 50 जागांसाठी भरती 2021

National Thermal Power Corporation Limited, (NTPC), Apply Online for 50 Engineering Executive Trainee (EET) Posts recruitment 2021 Special recruitment for women.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 04/2021

एकुण जागा :- 50 जागा (फक्त महिलांसाठी विशेष भरती)

पदाचे नाव :- इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)
1) इलेक्ट्रिकल – 22
2) मेकॅनिकल – 14
3) इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन – 14

शैक्षणिक पात्रता :- किमान 65% (SC/ST/PWD 55%) गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी, GATE 2021 स्कोर

टिप :- शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा :- दि 06 मे 2021 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 06 मे 2021

ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक :- 16 एप्रिल 2021

इंग्रजीमध्ये जाहिरात पहा :- CLICK HERE

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here