नॅशनल टेस्टिंंग एजेंसी (NTA), मार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा (JEE) 2023 करिता अर्ज करा
The National Testing Agency (NTA), through Apply Online For Joint Entrance Examination (Main) Examination 2023 in NITs, IIITs, and other Centrally Funded Technical Institutions (CFTIs) 2023
परिक्षेचे नाव :- संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा (JEE ) 2023
शैक्षणिक पात्रता :- 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता
फी :-
वयोमर्यादा :- वय मर्यादा अट नाही
अर्ज प्रक्रिया वेळापत्रक :-
सत्र I (जानेवारी महिना)
अर्ज करण्याची दिनांक – 12 जानेवारी 2023 (05:00 PM)
प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक – जानेवारीचा पहिला आठवडा
परीक्षा दिनांक – 24, 25, 27, 28, 29, 30, & 31 जानेवारी 2023
निकाल दिनांक – NTA च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. —
सत्र II (मे महिना)
अर्ज करण्याची दिनांक – 07 फेब्रुवारी ते 07 मार्च 2023
प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक – एप्रिलचा पहिला आठवडा
परीक्षा दिनांक – 06, 07, 08, 09, 10, 11, & 12 एप्रिल 2023
निकाल दिनांक – NTA च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :- 12 जानेवारी 2023 (11.59PM)
अभ्यासक्रम पहा :- CLICK HERE