नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY) मध्ये 180 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022
Naval Ship Repair Yard (NSRY), Indian Navy, Apply for 180 Trade Apprentice Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- कारवार & गोवा
Advt No :-
एकुण जागा :- 230 जागा
पदाचे नाव :- ट्रेड अप्रेंटिस
1) अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E) – 150
2) अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) – कारपेंटर, COPA, इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रडार & रेडिओ एयरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर / पाईप फिटर,पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर (G & E) – 30
शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह 10 वी पास आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास
वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2023 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज कारण्याची पद्धत :- ऑनलाइन / ऑफलाईन – जाहिरातीत दिल्याप्रमाणे अर्ज भरुन संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा.
परीक्षा/मुलाखत दिनांंक :- फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Officer in charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka 581308
ऑनलाइन अर्ज/ऑनलाइन अर्जाची प्रिंट पोहचण्याची अंतिम दिनांक :- 20 नोव्हेंबर 2022