नाशिक महानगरपालिका (NMC) मध्ये 346 जागांची भरती 2021

0

नाशिक महानगरपालिका (NMC) मध्ये 346 जागांची भरती 2021

Nashik Municipal corporation (NMC), Apply for 346 Physician Anesthetist, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, ANM and Other Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 346 जागा

पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता / मुलाखत दिनांक :- 

 

वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये संगितलेल्या संबंधीत कागदपत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी समक्ष हजर राहावे.

मुलाखतीचा पता :- अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक

थेट मुलाखत दिनांक :- 22, 23, 26, & 27 जुलै 2021 (वेळ: 03:00 ते 05:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here