नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) मध्ये 293 जागांसाठी भरती 2023
Neyveli Lignite Corporation India Limited (NCL) Apply Online for for 293 Executive Engineer, Deputy General Manager, Manager, Assistant Executive Manager, Additional Chief Manager, General Manager and Deputy Manager Posts Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :- 04/2023
एकुण जागा :- 293 जागा
पदाचे नाव :-
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) – 223
2) डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) – 32
3) मॅनेजर (E4 Grade) – 16
4) असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade) – 06
5) ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) – 08
6) जनरल मॅनेजर (E8 Grade) – 02
7) डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) – 06
शैक्षणिक पात्रता :-
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) – पदवी (मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग) किंवा समतुल्य आणि 05 वर्षे अनुभव
2) डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) – पदवी (मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग) किंवा CA आणि 19 वर्षे अनुभव
3) मॅनेजर (E4 Grade) – M.Tech./M.Sc. (जिओलॉजी), 05 वर्षे अनुभव
4) असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade) – M.Sc. (केमिस्ट्री/ॲनलिटिक्स केमिस्ट्री/आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री), 04 वर्षे अनुभव
5) ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) – CA/ICWAI/ICMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA सह 13 वर्षे अनुभव
6) जनरल मॅनेजर (E8 Grade) – पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग) किंवा CA/ICWA, 22 वर्षे अनुभव
7) डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) – कोणत्याही शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी (कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यामधील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन) किंवा कार्मिक व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास, 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 जून 2023 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) – 36 वर्षांपर्यंत
2) डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) – 52 वर्षांपर्यंत
3) मॅनेजर (E4 Grade) – 36 वर्षांपर्यंत
4) असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade) – 30 वर्षांपर्यंत
5) ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) – 47 वर्षांपर्यंत
6) जनरल मॅनेजर (E8 Grade) – 54 वर्षांपर्यंत
7) डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) – 32 वर्षांपर्यंत
फी :- GEN/OBC ₹854/-, SC/ST/PWD/मा. सैनिक ₹354/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन