राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे मार्फत 195 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे मार्फत 195 जागांसाठी विविध पद भरती 2022

National Health Mission (NHM) Pune, Apply for 195 Super Specialist, Medical officers, Data Entry Operator, Assignor, Taluka Group Organizer, Lab Technician and Other Posts Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे

Advt No :- 11/2022

एकुण जागा :- 195 जागा

पदाचे नाव :- अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन आणि इतर पदे (विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी)

शैक्षणिक पात्रता :- DM/MD/MS/DCH/DNB/MBBS/BAMS/MSW/पदवीधर/B.Com/DMLT कोर्स/12 पास

वयोमर्यादा :-
1) रुग्ण सेवेशी संबंधित पदे जसे – दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, & परिचारिका – 65 वर्षांपर्यंत
2) विशेषज्ञ / वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत
3) उर्वरित इतर पदे – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 10 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here