राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक मार्फत 226 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक मार्फत 226 जागांसाठी भरती 2022

National Health Mission (NHM) Nashik, Apply for 226 Specialist, Medical Officer, Staff Nurse, CT Scan Technician, Lab Technician Other Posts Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- नाशिक

Advt No :- 11/2022

एकुण जागा :- 226 जागा

पदाचे नाव :- विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, CT स्कॅन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन आणि इतर पदे (विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी)

शैक्षणिक पात्रता :- MD/DCH/MS/DNB/MBBS/BAMS/GNM/MSW/MA/पदवीधर/12वी पास आणि डिप्लोमा

वयोमर्यादा :-
1) रुग्ण सेवेशी संबंधित पदे जसे – दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, & परिचारिका – 65 वर्षांपर्यंत
2) उर्वरित इतर पदे – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 15 नोव्हेंबर 2022 (06:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here