राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक, मार्फत 104 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक, मार्फत 104 जागांसाठी भरती 2022

National Health Mission (NHM) Nashik Apply for 104 Medical Officer, MPW, Staff Nurse and Lab Technician Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)

Advt No :- 06/2022

एकुण जागा :- 104 जागा

पदाचे नाव :- पद संख्या
1) वैद्यकीय अधिकारी – 28
2) MPW (पुरुष) – 28
3) स्टाफ नर्स (महिला) – 25
4) स्टाफ नर्स (पुरुष) – 03
5) लॅब टेक्निशियन – 20

शैक्षणिक पात्रता :- 
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) MPW (पुरुष) – 12वी (विज्ञान) पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
3) स्टाफ नर्स (महिला / पुरुष) – GNM / BSc (नर्सिंग)
4) लॅब टेक्निशियन – 12वी पास, DMLT कोर्स, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 10 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- (DD – District Integrated Health & Family Welfare Society Nashik-Non PIP)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या जाहिरातमधिल फॉर्म भरुन, जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित कागदपत्रासह, एक ₹5/- चे पोस्ट्ल स्टॅप असलेला लिफाफा जोडुन अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा किंवा पोस्टाने पाठवावा.

अर्ज सादर करण्याचा/पाठविण्याचा पत्ता :- आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक

अर्ज सादर करण्याचा/पाठविण्याची अंतिम दिनांक :- 22 जून 2022 (06:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here