राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य (NHM) 112 जागांसाठी भरती 2020

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य (NHM) 112 जागांसाठी भरती 2020

National Health Mission (NHM), Maharashtra State Apply online for 112 Microbiologist, Consultant, SPM, Medical Officer, Senior Consultant, State Program Manager and other Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 112 जागा

पदाचे नाव :- मायक्रोबायोलॉजिस्ट, सल्लागार, SPM, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सल्लागार, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक तसेच इतर पदे

शैक्षणिक पात्रता :- कोणतीही वैद्यकीय पदवी/MBBS/M.Sc / B.E/MPH / MHA / MBA/B.Pharma/कोणतीही पदव्युत्तर पदवी/पदवीधर/12 वी उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा/Ph.D/MD

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत

फी :- फी नाही.

टिप :- अधिकच्या माहितीकरिता कृपया जाहिरात पहावी.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 27 डिसेंबर 2020 (05:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here