राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) हिंगोली मार्फत 39 जागांसाठी विविध पद भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) हिंगोली मार्फत 39 जागांसाठी विविध पद भरती 2022

National Health Mission (NHM) Hingoli, Apply for 39 Super Specialist, Medical officers, Assignor, Taluka Group Organizer, Yoga Therapist, Supply Chain Technician, Laceration Field Monitors and Other Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- हिंगोली

Advt No :- 02/2022

एकुण जागा :- 39 जागा

पदाचे नाव :- हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, STS RNTPC, RNTCP-STLS-TB, ई-शुश्रत सुविधा व्यवस्थापक, RKSK समुपदेशक, RBSK, ENS समन्वयक, सिकलसेल, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, दंतरोगतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रिक सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, योगा थेरपिस्ट, सप्लाय चेन टेक्निशियन, लसीकरण फील्ड मॉनिटर्स पदे (विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी)

शैक्षणिक पात्रता :- DM/MD/MS/DCH/DNB/MBBS/BAMS/MSW/पदवीधर/B.Com/DMLT कोर्स/12 पास/10 पास

वयोमर्यादा :-
1) रुग्ण सेवेशी संबंधित पदे जसे – दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, & परिचारिका – 65 वर्षांपर्यंत
2) विशेषज्ञ / वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत
3) उर्वरित इतर पदे – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- (District integrated Health and Family Welfare Society ZP Hingoli नावाने DD)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 21 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here