राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) धुळे येथे विविध पदांकरिता भरती 2021

2

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) धुळे येथे विविध पदांकरिता भरती 2021

National Health Mission (NHM) Dhule Apply for 72 Staff Nurse (GNM), Medical Officer Male / Female, Radiologist, Orthopedics, Obstrencian, Pediatrician, Anesthetic, Para Medical Worker, Cold Chain Technician & Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- धुळे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 72 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :- स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर, कोल्ड चेन टेक्निशियन, भुल तज्ञ & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता :- GNM/B.Sc (नर्सिंग), AMS/MD/MS/DMLT/MSW/SSC/ITI/पदवीधर

वयोमर्यादा :- दि. 17 फेब्रुवारी 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- OPEN ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- (District Integrated Health & Family Welfare Society Dhule नावाने DD)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड, धुळे

अर्ज अंतिम दिनांक :- 26 फेब्रुवारी 2021

Notification Apply

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here