राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) ठाणे , मार्फत 420 जागांसाठी भरती 2022
National Health Mission (NHM) Thane Apply for 420 Medical Officer (MBBS), Staff Nurse and MPW (Male) Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 420 जागा
पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 140
2) अधिपरीचारिका (महिला) – 126
3) अधिपरीचारिका (पुरुष) – 14
4) MPW (पुरुष) – 140
शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS
2) अधिपरीचारिका (महिला / पुरुष) – GNM / BSc (नर्सिंग)
3) MPW (पुरुष) – 12वी (विज्ञान) पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा :- दि 20 जुलै 2022 रोजी,
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 70 वर्षांपर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹300/-, मागासवर्गीय ₹200/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या जाहिरातमधिल फॉर्म भरुन, जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित कागदपत्रासह, अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 20 जुलै 2022 (05:00 PM)