भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये 50 जागांची भरती 2023

0

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये 50 जागांची भरती 2023

National Highways Authority of India (NHAI), Apply for 50 Deputy Manager (Technical) Posts on Direct Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- NTA/NHAI/2021/1

एकुण जागा :- 50 जागा (UR – 33, SC – 04, ST – 01, OBC – 11)

पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता :- पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग) आणि UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2022 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी)

वयोमर्यादा :- दि 30 जून 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 30 जून 2023 (06:00 PM)

 

📱 नोकरी विषयक / शैक्षणिक माहितीसाठी 7972693245 या नंबरवर आपले नाव आणि शहराचे नाव व्हाट्सअप करा..

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here