भारतीय हवाई दल (IAF) मध्ये ग्रुप C पदांच्या 1515 जागांची भरती 2021

4

भारतीय हवाई दल (IAF) मध्ये ग्रुप C पदांच्या 1515 जागांची भरती 2021

Indian Air Force (IAF) Apply for 1515 Group C Civilians Multi-Tasking Staff, House Keeping Staff, Mess Staff, Lower Division Clerk, Clerk Hindi Typist, Stenographer Grade-II, Store Keeper, Laundryman, Ayah/Ward Sahayika, Cook, Fireman & other post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 1515 जागा

पदाचे नाव :- ग्रुप C सिविलियन
1) सिनियर कॉम्पुटर ऑपरेटर – 02
2) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 66
3) स्टेनोग्राफर (ग्रेड-II) – 39
4) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 53
5) हिंदी टायपिस्ट – 12
6) स्टोअर कीपर – 15
7) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 49
8) कुक (सामान्य श्रेणी) – 124
9) पेंटर – 27
10) कारपेंटर – 31
11) आया/वार्ड सहाय्यिका – 24
12) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 345
13) लाँड्रीमन – 24
14) मेस स्टाफ – 190
15) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 404
16) व्हल्केनिझर – 07
17) टेलर – 07
18) टीन्स स्मिथ – 01
19) कॉपरस्मिथ & शीट मेटल वर्कर – 03
20) फायरमन – 42
21) फायर इंजिन ड्राइव्हर – 04
22) फीटर मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट -12
23) ट्रेड्समन मेट – 23
24) लेदर वर्कर – 02
25) टर्नर – 01
26) वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक HSW (ग्रेड-II) – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) सिनियर कॉम्पुटर ऑपरेटर – पदवी (गणित / सांख्यिकी)
2) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – कोणत्याही शाखेचा पदवीधर
3) स्टेनोग्राफर (ग्रेड-II) – 12वी पास, डिक्टेशन 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
4) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी पास, इंग्रजी टाइपिंग (टायपरायटवर 30 श.प्र.मि. / संगणकावर 35 श.प्र.मि.)
5) हिंदी टायपिस्ट – 12वी पास, इंग्रजी टाइपिंग (टायपरायटवर 30 श.प्र.मि. / संगणकावर 35 श.प्र.मि.)
6) स्टोअर कीपर – 12वी पास
7) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 10वी पास, 02 वर्षे अनुभवसह अवजड व हलके वाहनचालक परवाना
8) कुक (सामान्य श्रेणी) – 10वी पास, 01 वर्ष अनुभव
9) फायरमन – 10 वी पास, फायर फाइटिंगचे प्रशिक्षण
10) फायर इंजिन ड्राइव्हर – 10वी पास, 03 वर्षे अनुभव
11) वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक HSW (ग्रेड-II) – ITI (वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक ट्रेड), 02 वर्षे अनुभव
12) आया/वार्ड सहाय्यिका/ हाउस कीपिंग स्टाफ (HKS) / लाँड्रीमन / मेस स्टाफ / मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) / व्हल्केनिझर / ट्रेड्समन मेट – 10वी पास
13) उर्वरित सर्व पदे – 10वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI (पेंटर / कारपेंटर / टेलर / टीन्स स्मिथ / CS&SMW / फीटर मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट / लेदर गुड्स मेकर / टर्नर)

वयोमर्यादा :- दि 03 मे 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, पासपोर्ट साईज फोटो लावुन नमूद केलेल्या इच्छित पत्त्यावर उमेदवार अर्ज सादर करावा. अर्जदारांनी लिफाफावर “APPLICATION FOR THE POST OF..(पदाचे नाव)……AND CATEGORY………”लिहावे अन्यथा आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तसेच अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफा आणि त्यावर रु. 10 टपाल तिकीट चिकटवावे.

अर्ज करण्यचा पत्ता :- संबंधित पत्यावर अर्ज पाठवण्याकरिता कृपया जाहिरात पहा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 03 मे 2021

टाईप केलेला रेडीमेड अर्ज हवा असल्यास, समोरिल लिंकवर क्लिक करुन IAF फॉर्म लिहा (₹15/- मात्र) :- CLICK HERE

Notification

 

4 COMMENTS

    • सर PDF स्वरुपातील जाहिरात मध्ये पहिला कॉलम मध्ये अ‍ॅड्रेस दिलेले आहेत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here