नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) 81 जागांची भरती 2022

0

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) 81 जागांची भरती 2022

National Buildings Construction Corporation (NBCC) India Limited 81 81 Junior Engineer & Dy. General Manager Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 06/2022

एकुण जागा :- 81 जागा

पदाचे नाव :-
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 60
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 20
3) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – 01

शैक्षणिक पात्रता :- (किमान 60% गुणांसह पास)
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग)
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
3) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग)

अनुभव :-
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – 09 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 14 एप्रिल 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) ज्युनियर इंजिनिअर – 28 वर्षांपर्यंत
2) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – 46 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 14 एप्रिल 2022 (05:00 PM)

अर्ज करा :-
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) – CLICK HERE
2) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – CLICK HERE

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here