राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Pune) पुणे येथे 105 जागांसाठी भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Pune) पुणे येथे 105 जागांसाठी भरती 2021

National Health Mission, Pune, (NHM) Apply Online for 105 Medical Officer, Staff Nurse, Accountant, and Nursing Officer Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

एकुण जागा :- 105 जागा

Advt No :- 

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 33
2) आरोग्य अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) – 68
3) अकाउटंट – 02
4) नर्सिंग अधिकारी – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS
2) आरोग्य अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) – 12वी पास आणि GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3) अकाउटंट – B.Com, Tally, MS-CIT
4) नर्सिंग अधिकारी – B.Sc (नर्सिंग), 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- 1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 65 वर्षांपर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 38 वर्षांपर्यंत (ST/SC 05 वर्षे सवलत)

फी :- ₹300/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 22 जानेवारी 2021 (05:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here