मुख्य सीमाशुल्क आयुक्तालय (Mumbai Customs) मुंबई, मध्ये 29 जागांची पद भरती 2023

0

मुख्य सीमाशुल्क आयुक्तालय (Mumbai Customs) मुंबई, मध्ये 29 जागांची टॅक्स असिस्टंट आणि हवालदार पद भरती 2023

The Commissioner Of Goods, service tax Customs, mumbai, under Government of India, Ministry of Finance Department of Revenue, Apply For 29 Tax Assistants and Constables Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- F.No.S/5-247/2019Estt(P&E)

एकुण जागा :- 29 जागा

पदाचे नाव :-
1) टॅक्स असिस्टंट – 18
2) हवालदार – 11

शैक्षणिक पात्रता :-
1) टॅक्स असिस्टंट – पदवीधर, संगणक अनुप्रयोग वापरण्याचे मूलभूत ज्ञान, डेटा एंट्री कामासाठी प्रति तास 8000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसावा
2) हवालदार – 10वी पास

क्रीडा पात्रता :- राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू

वयोमर्यादा :- दि 30 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 27 वर्षे (SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफ़लाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज नमुण्याप्रमाणे अर्ज भरुन, संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai 400001

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 30 नोव्हेंबर 2023

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here