महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) वर्धा विभाग मध्ये 93 जागांची ट्रेड अ‍ॅप्रेंटिस भरती 2023

0

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) वर्धा विभाग मध्ये 93 जागांची ट्रेड अ‍ॅप्रेंटिस भरती 2023

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Wardha Division, Apply Online for 93 Trade Apprentice posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- वर्धा (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 93 जागा

पदाचे नाव :- ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) मेकॅनिक (मोटार वाहन) – 60
2) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 03
3) शीट मेटल वर्कर – 12
4) टर्नर – 02
5) इलेक्ट्रिशियन – 07
6) पेंटर (जनरल) – 07
7) मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग – 01
8) कारपेंटर – 01

शैक्षणिक पात्रता :- किमान 10 वी पास, संबंधित ट्रेडमध्ये ITI (मेकॅनिक (मोटार वाहन), वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), शीट मेटल वर्कर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, पेंटर (जनरल), मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, कारपेंटर) पास

वयोमर्यादा :- दि 06 एप्रिल 2023 रोजी 18 ते 33 वर्ष (ST/SC 05 वर्ष सवलत)

फी :-  GEN/OBC ₹590/-, SC/ST ₹296/- (GST 18 टक्के सहीत)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर खालील दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करुन, विभागीय कार्यालय राज्य परिवहन, MIDC एरिया, सेवाग्राम रोड वर्धा येथुन विहित नमुन्यातील छापील अर्ज घेउन तो भरुन खालील पत्तावर दिलेल्या अंतिम दिनांक मध्ये सादर करावा.

अर्ज सादर करायचा पत्ता :- राज्य परिवहन मंडळ, विभागीय लेखा अधिकरी कार्यालय वर्धा

अर्ज सादरची अंतिम दिनांक :- 06 एप्रिल 2023

ऑनलाईन अर्ज करा :-
1) मेकॅनिक (मोटार वाहन) – CLICK HERE
2) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – CLICK HERE
3) शीट मेटल वर्कर – CLICK HERE
4) टर्नर – CLICK HERE
5) इलेक्ट्रिशियन – CLICK HERE
6) पेंटर (जनरल) – CLICK HERE
7) मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग – CLICK HERE
8) कारपेंटर – CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here