मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) मुंबई मध्ये 12 जागांसाठी पद भरती 2021

0
mpt

मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) मुंबई मध्ये 12 जागांसाठी पद भरती 2021

Mumbai Port Trust Mumbai Apply Online for 12 VTS / Signal Assistant (VSA) Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 12 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :- VTS/सिग्नल असिस्टंट (VSA)

शैक्षणिक पात्रता :-  भारतीय नौदलाकडून रडार प्लॉटर ग्रेड-1 प्रमाणपत्र धारक किंवा कोस्टगार्ड (निवृत्त), संगणक आणि संगणक भाषेतील प्रवीणता, रडार प्लॉटर म्हणून जहाज चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा :- 40 ते 55 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमधला अर्ज भरुन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Asstt. Secretary Gr.I, HR Section, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai 400001

अ‍र्ज नमुना पहा – CLICK HERE

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक – 10 डिसेंबर 2021

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here