महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 22 जागांंची भरती 2021

0
MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 22 जागांंची भरती 2021

The Maharashtra Public Service Commission (MPSC) Apply Online for 16 Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र

Advt No :- 15/2021 ते 24/2021

एकुण जागा :- 22 जागा

पदाचे नाव :-
1) सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – 20
2) अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय – 01
3) सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – DM/MCh मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB किंवा MD/MS, 02 वर्षे अनुभव
2) अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय – पदव्युत्तर पदवी (आयुर्वेद), 10 वर्षे अनुभव
3) सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – MBBS, M.D/M.S., 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 डिसेंबर 2021 रोजी (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)
1) सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – 18 ते 50 वर्षे
2) उर्वरित पदे – 18 ते 45 वर्षे

फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय ₹449/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 30 ऑगस्ट 2021

जाहिरात पहा :-
1) सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ – CLICK HERE
2) अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय – CLICK HERE
3) सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – CLICK HERE

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here