महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मार्फत 175 जागांसाठी भरती 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 175 Deputy Director, Assistant Director, Town Planner, Assistant Town Planner, & Law Officer Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 002/2022 ते 006/2022
एकुण जागा :– 175 जागा
पदाचे नाव :-
जाहिरात क्र. – 002/2022
1) उपसंचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – 03
जाहिरात क्र. – 003/2022
2) सहाय्यक संचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – 12
जाहिरात क्र. – 004/2022
3) नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – 18
जाहिरात क्र. – 005/2022
4) सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट ब – 138
जाहिरात क्र. – 006/2022
5) विधी अधिकारी, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – 04
शैक्षणिक पात्रता :-
1) उपसंचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – पदव्युत्तर पदवी (नगर नियोजन / शहर नियोजन / शहर आणि देश नियोजन / शहरी नियोजन / प्रादेशिक नियोजन / पर्यावरण नियोजन) / समतुल्य, 05 वर्षे अनुभव.
2) सहाय्यक संचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी / स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी / शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन) किंवा समतुल्य, 05 वर्षे अनुभव.
3) नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन) किंवा समतुल्य, 03 वर्षे अनुभव.
4) सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट ब – पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी / स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी / शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी / आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान / शहरी नियोजन) किंवा समतुल्य.
5) विधी अधिकारी, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ – विधी पदवी (LLB), 05/08 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :- दि 01 मे 2022 रोजी, (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
1) उपसंचालक / सहाय्यक संचालक – 18 ते 45 वर्षे
2) नगररचनाकार / सहायक नगररचनाकार – 18 ते 33 वर्षे
3) विधी अधिकारी – 18 ते 40 वर्षे
फी :-
1) सहायक नगररचनाकार – खुला प्रवर्ग ₹394/-, मागासवर्गीय ₹294/-
2) उर्वरित सर्व पदे – खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय ₹449/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 21 फेब्रुवारी 2022
जाहिरात पहा :-
1) जाहिरात क्र. – 002/2022 – CLICK HERE
2) जाहिरात क्र. – 003/2022 – CLICK HERE
3) जाहिरात क्र. – 004/2022 – CLICK HERE
4) जाहिरात क्र. – 005/2022 – CLICK HERE
5) जाहिरात क्र. – 006/2022 – CLICK HERE