महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 15 जागांसाठी भरती 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 15 Assistant Commissioner (Drugs), Food & Drugs Administrative Services, Group A Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :- 020/2022
एकुण जागा :- 15 जागा
पदाचे नाव :- सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट अ
शैक्षणिक पात्रता :- फार्मसी किंवा पदवी (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी, 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/EWS/अनाथ 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय/EWS/अनाथ ₹449/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10 एप्रिल 202MPSC2 (11:59 PM)
सुरुवात दिनांक :- 21 मार्च 2022