महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मुंबई मध्ये 06 जागांसाठी भरती 2022
Maharashtra Pollution Control Board, Department of Environment and Climate Change (MPCB), Apply For 06 Climate Change and Sustainability Expert, MIS Associate, IEC cum Content Writer Associate, Divisional Technical Expert) Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 06 जागा
पदाचे नाव :-
1) हवामान बदल आणि शाश्वतता तज्ञ – 01
2) MIS असोसिएट – 01
3) आयईसी सहयोगी सह सामग्री लेखक – 01
4) विभागीय तांत्रिक तज्ञ – 03
शैक्षणिक पात्रता :- (अटि व शर्ती – संगणकाचे ज्ञान असावे)
1) हवामान बदल आणि शाश्वतता तज्ञ – वातावरण बदल आणि किंवा शाश्वत या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी, किमान 18 महिने अनुभव
2) MIS असोसिएट – संगणक विज्ञान किंवा आयटी किंवा संगणक अप्लिकेशन किंवा समतुल्य शैक्षणिक क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव
3) आयईसी सहयोगी सह सामग्री लेखक – 01मास कम्युनिकेशन किंवा जर्नालिझम मधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी, तीन वर्ष कामाचा अनुभव
4) विभागीय तांत्रिक तज्ञ – पर्यावरण अभियंता पर्यावरण नियोजन नागरी व प्रादेशिक नियोजन व स्थापत्य अभियंता किंवा स्थापत्य या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी, कामाचा तीन वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा :- दि 30 ऑक्टोबर 2021 रोजी, कमाल 35 वर्षापर्यंत
फी :- फि नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन