पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES), भारत सरकार भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था पुणे मध्ये 13 जागांची भरती 2022
Ministry of Earth Sciences (MoES), Indian Institute Of Tropical Meteorology logo, Pune Apply Online 13 Senior Scientific Assistant and Upper Division Clerk Post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- पुणे
Advt No :- PER/06/2022) PHASE II
एकुण जागा :– 13 जागा
पदाचे नाव :-
1) सिनिअर सायंटिफिक असिस्टंट – 05
2) अप्पर डिव्हिजन क्लर्क – 08
शैक्षणिक पात्रता :-
1) सिनिअर सायंटिफिक असिस्टंट – पदव्युत्तर पदवी (हवामानशास्त्र, वायुमंडलीय विज्ञान, भौतिकशास्त्र, गणित, उपयोजित गणित, सांख्यिकी, उपयोजित भौतिकशास्त्र, जिओफिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य पात्रता / B.E.,/ B. Tech. / M. Tech. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी) आणि अनुभव
2) अप्पर डिव्हिजन क्लर्क – पदवी, किमान 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये टायपिंगचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, 5 वर्षांचा प्रशासकीय / लेखाविषयक बाबींचा सरकारी संस्था मधील अनुभव
वयोमर्यादा :- (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) सिनिअर सायंटिफिक असिस्टंट – 30 वर्ष
2) अप्पर डिव्हिजन क्लर्क – 28 वर्ष
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन अर्ज भरुन खालील पत्त्यावर अर्जाची प्रिंट पाठवावी.
अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता :- ADMINISTRATIVE OFFICER Indian Institute of Tropical Meteorology Dr. Homi Bhabha Road, Pashan, Pune 411008 INDIA
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 28 ऑक्टोबर 2022
ऑनलाइन अर्जाची प्रिंट पोहचण्याची अंतिम दिनांक :- 04 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करा :-
1) सिनिअर सायंटिफिक असिस्टंट – CLICK HERE
2) अप्पर डिव्हिजन क्लर्क – CLICK HERE