महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, मध्ये 10 जागांची भरती 2021

0

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, मध्ये 10 जागांची भरती 2021

Maharashtra Mental Health Institute (MIMH) Pune Apply for 10 Psychiatrist, Lecturer, Counselor, Assistant Librarian, Junior Clerk post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 10 जागा

पदाचे नाव :-
1) मनोचिकित्सक – 02
2) व्याख्याता – 05
3) समुपदेशक – 02
4) सहाय्यक ग्रंथपाल – 01
5) कनिष्ठ लिपिक – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) मनोचिकित्सक – MD (सायकायट्री) किंवा MD (मेडिसिन), डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन किंवा डिप्लोमा इन साइकोलॉजिकल मेडिसिन, अनुभव 03/05 वर्ष अनुभव
2) व्याख्याता – पदवीत्तर पदवी (समाज कार्य / समाजशास्त्र / उपयोजिता समाजशास्त्र), M फिल पदवी (मनोविकृती सामाजिक कार्य), 03 वर्ष अनुभव किंवा M फिल (चिकित्सा मानसशास्त्र)) किंवा M Sc (सांख्यिकी / जीव संख्याशास्त्र / जीवन मानसशास्त्र, 3 अनुभव
3) समुपदेशक – पदवीत्तर पदवी मनोविकृती चिकित्सा, 05 अनुभव
4) सहाय्यक ग्रंथपाल – B लिब
5) कनिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य पदवी, टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. MSCIT

वयोमर्यादा :-
1) मनोचिकित्सक – 35 वर्षापर्यंत
2) व्याख्याता – 35 वर्षापर्यंत
3) समुपदेशक – वय अट नाही
4) सहाय्यक ग्रंथपाल – वय अट नाही
5) कनिष्ठ लिपिक – 38 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – उमेदवाराने विहित अर्ज कोऱ्या कागदावर टाईप करावा अथवा स्वतःच्या हाताने लिहावा, अर्धा च्या उजव्या बाजूस उमेदवाराने त्याच्या अलीकडच्या काळातील रंगीत फोटोच चिपकवावा, स्वतःचा मोबाईल क्रमांक पूर्ण नाव पत्ता ईमेल नमूद करावा तसेच अर्जासोबत शैक्षणिक पात्रता वय अनुभव जातीचे प्रमाणपत्र आदींच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे

अर्ज करण्याचा पत्ता :- संचालक, प्राध्यापक महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे 1

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 26 जुलै 2021

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here