माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मुंबई मध्ये भरती 2020

0

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मुंबई मध्ये भरती 2020

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) Apply Online for 08 Driver Posts recruitment.

Advt No :- MDL/HR-REC-NE/91/2020 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

एकुण जागा :-  08 जागा

पदाचे नाव :- ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास किंवा समकक्ष परीक्षा पास किंवा नौदल किंवा हवाई दलातील भारतीय लष्कराची वर्ग -1 ची परीक्षा उत्तीर्ण, RTOने दिलेला वाहन चालविण्याचा परवाना (हेवी ड्यूटी मोटर वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या उमेद्वारांना प्रधान्य)

वयोमर्यादा :-  दि 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 02 नोव्हेंबर 2020 09 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here