बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मार्फत 28 जागांची पद भरती 2022

0
MCGM BMC

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मार्फत 28 जागांची पद भरती 2022

The Municipal Corporation of Greater Mumbai ( MCGM), Apply for 28 Assistant Professor (Anaesthesioloy) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 28 जागा

पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक (बधिरिकरणशास्त्र)

शैक्षणिक पात्रता :- M.D. (Anaesthesiology) / M.S. (Anaesthesiology) / DNB (Anaesthesiology), 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- ₹580+18% GST

अर्ज करण्याची पध्दत :- मुलाखत- खालील दिलेल्या पत्त्यावरुन अर्ज घेऊन तो भरवा आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.

अर्ज मिळण्याचे ठिकाण :- मुख्य लिपिक, लो. टी. म. स. रुग्णालय, शीव मुंबई, 400 002

मुलाखत ठिकाण :- अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022

अर्ज मिळण्याचा आणि अर्ज सादर करण्याची कालावधी :- 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 (11:00 AM ते 03:00 PM)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here