बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मार्फत 135 जागांची प्रशिक्षित अधिपरिचारिका  पद भरती 2023

0
MCGM BMC

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मार्फत 135 जागांची प्रशिक्षित अधिपरिचारिका  पद भरती 2023

The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM), Apply for 135 Trained Nurse Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- लोटिरु/46043/परि आस्था

एकुण जागा :- 135 जागा

पदाचे नाव :- प्रशिक्षित अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता :- 12वी पास, GNM कोर्स

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- ₹345/-

अर्ज करण्याची पध्दत :- मुलाखत- खालील दिलेल्या पत्त्यावरुन अर्ज घेऊन तो भरवा आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.

अर्ज मिळण्याचे ठिकाण :- रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई 400022

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय

अर्ज सादर करण्याची कालावधी :- 23 ते 31 मार्च 2023 (11:00 AM ते 03:00 PM)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here