बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मार्फत 118 जागांची नर्सिंग स्टाफ पद भरती 2022

0
MCGM BMC

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मार्फत 118 जागांची नर्सिंग स्टाफ पद भरती 2022

The Municipal Corporation of Greater Mumbai ( MCGM), Apply for 118 Trained Nurse Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 118 जागा

पदाचे नाव :- प्रशिक्षित अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता :- 12वी पास, GNM कोर्स

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- ₹354/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या पत्त्यावरुन अर्ज घेऊन तो भरवा आणि दिलेल्या पत्त्यावरच सादर करावा.

अर्ज मिळण्याचे ठिकाण :- लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400002

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- लो. टी. म. स. रुग्णालय, परिचारिका आस्थापना कक्ष, शीव मुंबई, 400002

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 02 डिसेंबर 2022 (03:00 PM)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here