महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) यवतमाळ अ‍ॅप्रेंटिस भरती 2021

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) यवतमाळ अ‍ॅप्रेंटिस भरती 2021

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Yavatmal Apply Online for 47 Apprentice Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 47 जागा

पदाचे नाव :- अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी/शिकाऊ उमेद्वार)
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 13
2) वायरमन (तारतंत्री) – 34

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयोमर्यादा :- अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 नुसार

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर अर्ज अपडेट करुन महावितरण मंडळ कार्यालय,  यवतमाळ (आस्थापना क्र.: E05202701604 ) या आस्थापना रजिष्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावा,त्याची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर सादर करायाचे आहेत.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- म.रा.वि.वि.कं. मर्यादित संंवसु विभागिय कर्यालय भांडार केंद्र, लोहारा, दारव्हा रोड यवतमाळ

अर्ज अंतिम दिनांक :- 03 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here