महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) पांढरकवडा, यवतमाळ अ‍ॅप्रेंटिस भरती 2021

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) पांढरकवडा, यवतमाळ अ‍ॅप्रेंटिस भरती 2021

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Pandharkavada, Yavatmal Apply Online for 30 Apprentice Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  पांढरकवडा, यवतमाळ (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 30 जागा

पदाचे नाव :- अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी/शिकाऊ उमेद्वार)
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 10
2) वायरमन (तारतंत्री) – 20

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयोमर्यादा :- अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 नुसार

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर अर्ज अपडेट करुन महावितरण मंडळ कार्यालय, पांढरकवडा, यवतमाळ (आस्थापना क्र.: E07182700083) या आस्थापना रजिष्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावा,त्याची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर सादर करायाचे आहेत.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- म.रा.वि.वि.क. मर्या. सं. व सु. विभागीय कार्यालय, सुरना जिनिग परिसर पांढरकवडा, ता केळापुर जि, यवतमाळ

अर्ज अंतिम दिनांक :- 04 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here