महावितरण (Mahavitaran) औरंगाबाद मध्ये 74 जागांची अप्रेंटिस पद भरती 2021

0

महावितरण (Mahavitaran) औरंगाबाद मध्ये 74 जागांची अप्रेंटिस पद भरती 2021

Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL) Aurangabad, Apply For 74 Apprentice Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  औरंगाबाद (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 74 जागा

पदाचे नाव :- 
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 
2) वायरमन (तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन) पास 

वयोमर्यादा :- अ‍ॅप्रेंटिस 1961 अ‍ॅक्टप्रमाणे

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन/ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे अ‍ॅप्रेंटिस पोर्टवर अस्थापना क्र. E02182700043 वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्जाची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर सादर करावेत.

अर्ज करण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद

ऑनलाईन अर्ज आणि अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 06 डिसेंबर 2021 (05:30 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here