महावितरण (Mahavitaran) अमरवती मध्ये 73 जागांची अप्रेंटिस पद भरती 2023
Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL) Achalpur, Apply Online For 73 Apprentice Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- अचलपूर, अमरावती (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 73 जागा (उमेद्वार अमरावती जिल्ह्याचा रहिवाशी असावा.)
पदाचे नाव :-
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 32
2) वायरमन (तारतंत्री) – 30
3) COPA (कोपा) – 11
शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह 10 वी आणि ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) पास
वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग 05 वर्ष वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे अॅप्रेंटिस पोर्टवर नोंदणी करुन अस्थापना क्र E10162701548 वर अर्ज करावा. अॅप्रेंटिस पोर्टवरील अर्जाची प्रिंट आणि संबंधीत कागदपत्र खालील पत्त्यावर सादर करावेत.
अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता :- म.रा.वि.वि.कं मर्या. विभागीय कार्यालय सिव्हिल लाईन, परतवाडा रोड अचलपुर
अर्जाची प्रिंट सादर करण्याची अंतिम दिनांक :- 15 ते 25 जानेवारी 2023 (10.00 AM ते 05.30 PM)
ऑनलाइन अर्ज अंतिम दिनांक :- 15 जानेवारी 2023
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe Youtube Channel | Click Here |
Join Whatspp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |