महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातुर भरती 2021

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातुर भरती 2021

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Latur Apply Online for 120 Apprentice Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- लातूर (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 120 जागा

पदाचे नाव :- अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी/शिकाऊ उमेद्वार) – इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री) पदे

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयोमर्यादा :- अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 नुसार

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर अर्ज अपडेट करुन महावितरण मंडळ कार्यालय, लातूर (लातुर अस्थापना क्र. 12192712192700110, निलंगा अस्थापना क्र. 011727001172700753, उदगिर अस्थापना क्र. 011727001172700753) या आस्थापना रजिष्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावा,त्याची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर सादर करायाचे आहेत

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 05 फेब्रुवारी 2021 (05:30 PM)

कागदपत्रक पडताळणी दिनांक :- 15 फेब्रुवारी 2021 (10:00 AM)

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- महावितरण मंडळ कार्यालय, जुने पावर हाउस, साळे गल्ली, लातूर

अर्ज सुरुवात दिनांक :- 25 जानेवारी 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here