महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित – महापारेषण (MahaTransco) थापडी तांडा, औरंगाबाद, मध्ये 08 जागांसाठी अॅप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) Thapadi Tanda, Aurangabad, 08 Apprentice Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- थापडी तांडा, औरंगाबाद (महाराष्ट्र)
Advt No :- का.अ./400 kV/ग्र.के.वी./थापडी तांडा/मासं /क्र 0023
एकुण जागा :- 08 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता :- 10वी, ITI (विजतंत्री)
वयोमर्यादा :- दि 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक (EWS) 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E05202700374 वर ऑनलाईन नोंदणी प्रिंट आणि जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन तसेच संबंधित कागदपत्राची प्रिंट PDF फॉर्मेट मध्ये बनवुन खालील इमेलवर अर्ज पाठवावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- ee2140waluj@gmail.com
अर्ज अंतिम दिनांक :- 31 जानेवारी 2022