महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), मध्ये 87 जागांसाठी अॅप्रेंटिस पद भरती 2023
Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) Kalawa 87 Apprentice Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- कळवा & बोईसर
Advt No :-
एकुण जागा :- 87 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड
शैक्षणिक पात्रता :- 10वी, NCVT/ITI (विजतंत्री)
वयोमर्यादा :- मागासवर्गीय प्रवर्ग व्यतिरिक्त 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्ग 42 वर्षे
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर कळवा आस्थापना नोंदणी क्र. E10162701237 आणि बोईसर आस्थापना नोंदणी क्र. E11222700108 वर ऑनलाईन नोंदणी करुन अर्जाची प्रिंट आणि जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन तसेच संबंधित कागदपत्राची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावा किंवा स्वहस्ते सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
1) कळवा – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई-400708
2) बोईसर – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैरापाडा, मु. विद्यानगर, पो.सरावली. ता. पालघर, जि. पालघर-401501
अर्ज अंतिम दिनांक :- 22 फेब्रुवारी 2023
प्रिंट पाठविण्याची / सादर करण्याची अंतिम दिनांक :- 01 मार्च 2023