महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चंद्रपुर, मध्ये 30 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2023

0

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चंद्रपुर, मध्ये 30 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2023

Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) Chndrapur 30 Apprentice Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- चंद्रपुर (महाराष्ट्र)

Advt No :- अअ./HVDC/ग्रके/संवसु/मंडळ/चंद्र/मासंवि/0036

एकुण जागा :- 30 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड

शैक्षणिक पात्रता :- 10वी, NCVT/ITI (विजतंत्री)

वयोमर्यादा :- दि 20 फेब्रुवारी 2022 रोजी मागासवर्गीय प्रवर्ग व्यतिरिक्त 18 ते 33 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्ग 38 वर्षे

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E09162700806 वर ऑनलाईन नोंदणी करुन अर्जाची प्रिंट आणि जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन तसेच संबंधित कागदपत्राची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावा किंवा स्वहस्ते सादर करावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय HVDC ग्र.कें. सं व सु प्रविभाग, म. रा. वि. पा. कं. मर्या. निर्माण भवन मागे, ऊर्जानगर चंद्रपूर 442404

अर्ज अंतिम दिनांक :- 14 जानेवारी 2023 (23.59 PM)

प्रिंट पाठविण्याची / सादर करण्याची अंतिम दिनांक :- 25 जानेवारी 2023

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here