महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र 2026

0
maharashtra police

महाराष्ट्र राज्य (Maharashtra Police) 15300 जागा पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र 2026

Maharashtra State Police 15300+ Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable (SRPF), and Prison Constable Posts Recruitment 2025 Physical Test Admit Card

 

पोलीस भरती 2025 साठी कोणते परिक्षा बुक्स घ्यावेत ? – CLICK HERE

शारीरिक पात्रता :-
उंची – पुरुष 165सेमी, महिला 155सेमी
छाती – पुरुष 79 सेमी पेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा पुरुष  महिला गुण 
धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 20 गुण
धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक) 15 गुण

 

ऑनालईन परीक्षा (CBT) :- फेब्रुवारी 2026 पासून

शारीरिक चाचणी प्रवेशपत्र :- CLICK HERE

पोलीस भरती शारीरिक चाचणी विषयी अधिक माहितीसाठी :- CLICK HERE

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 -15300 जागांची पोलीस कॉन्स्टेबल पदांची मेगा भरती 2025

नेहमीचे प्रश्न

मी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? उत्तर पहा

आधार क्रमांक वापरून नोंदणी (Registration) कशी करावी? उत्तर पहा

उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का? उत्तर पहा

मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल? उत्तर पहा

ऑनलाईन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा/इंटरनेट जोडणी खंडित झाली. मी काय करावे? उत्तर पहा

अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल?  उत्तर पहा

मी आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. मला अर्ज शुल्क परत मिळेल काय ? उत्तर पहा

ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत मी अनेक मोड्युल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे. आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मला एका/अनेक रकान्यांमधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. मला ते कसे करता येईल ? उत्तर पहा

स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे?  उत्तर पहा

ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे, त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी मी कोठे संपर्क साधावा? उत्तर पहा

मी पासवर्ड विसरलो/विसरले तर ? उत्तर पहा

चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल काय? उत्तर पहा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here