महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इयत्ता 10 वी निकाल 2025
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, 10th Class Exam Result 2025 (SSC Result 2025)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सन 2024-25, इयत्ता 10वी चा ऑनलाईन निकाल 13 मे 2025 (दुपारी 01:00 वाजता) जाहिर होणार आहे. खालील वेबसाईटच्या माध्यमातुन आपण आपला निकाल पाहु शकता.
10 वी परीक्षा दिनांक :- 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
निकाल पहा – लिंक 1 लिंक 2 लिंक 3 लिंक 4