महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (MahaBeej) अकोला कायदा अधिकारी पद भरती 2021

0

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (MahaBeej) अकोला कायदा अधिकारी पद भरती 2021

Maharashtra State Seed Corporation Limited (MahaBeej) Akola, Apply For 01 Legal Officer Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- अकोला (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 01 जागा

पदाचे नाव :- कायदा अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- 05 वर्ष अनुभवासह, सनद / बार कौन्सिलमध्ये नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कायद्याची पदवी.

वयोमर्यादा :- दि 15 एप्रिल 2021 रोजी, 35 ते 50 वर्षापर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अर्जामध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर कुरिअर / पोस्टाने अर्ज सादर करु शकता किंवा खालील इमेल वर अर्ज PDF फॉर्मेटमध्ये बनवुन पाठवु शकता

अर्ज करण्याचा पता :-The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104

इमेल :- hoadmin@mahabeej.com

अंतिम दिनांक :- 15 एप्रिल 2021

Notification

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here