महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MAHA-IT) मध्ये भरती 2021

0

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MAHA-IT) मध्ये भरती 2021

Maharashtra Information Technology Corporation Limited (MITCL) Apply For 04 Company Secretary, Incubation Manager, Fintech Officer, Cost Accountant / Senior Accountant post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

Advt No :- 

एकुण जागा :- 04 जागा

पदाचे नाव :- 
1) कंपनी सेक्रेटरी – 01
2) इनक्यूबेशन मॅनेजर – 01
3) फिन्टेक ऑफिसर – 01
4) कॉस्ट अकाउंटंट / सिनिअर अकाउंटंट – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) कंपनी सेक्रेटरी – B Com, भारतीय सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्यत्व (LLB असल्यास प्राधान्य), 05 वर्षांचा अनुभव
2) इनक्यूबेशन मॅनेजर – BE (अभियांत्रिकी / तंत्रज्ञान) आणि MBA किंवा समकक्ष, 03 वर्षांचा अनुभव
3) फिन्टेक ऑफिसर – BE (अभियांत्रिकी / तंत्रज्ञान) आणि MBA किंवा समकक्ष, 10 वर्षांचा अनुभव
4) कॉस्ट अकाउंटंट / सिनिअर अकाउंटंट – कॉस्ट अकाउंटंटसह कॉमर्समधील बॅचलर डिग्री किंवा कॉस्ट इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंट ऑफ इंडिया (CMA) किंवा चार्टर्ड अकाउंटंट, 08-10 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन मुलाखत – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरून संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवावी.

अर्ज करण्याचा पत्ता :- The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai 400020.

इमेल :- hr1.mahait@mahait.org

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 15 मे 2021

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here