MahaDBT मार्फत महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2021-22
Government of India, Maharashtra Government Scholarship Online Application for Academic Year 2021-22 Scholarship process 2021 – 2022
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर कार्यान्वीत झाले असून, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण खालील Apply लिंक वरुन खालील प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.
शिष्यवृत्ती प्रक्रिया :- MahaDBT शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2021-22
शिष्यवृत्ती विभाग :-
1) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग
2) आदिवासी विकास विभाग
3) उच्च शिक्षण संचालनालय
4) तंत्रशिक्षण संचालनालय
5) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
6) OBC, SEBC, VJNT आणि SBC कल्याण विभाग
7) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
8) अल्पसंख्याक विकास विभाग
9) कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग
10) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
11) कला संचालनालय
12) MAFSU नागपूर
13) कृषी विभाग
14) अपंगत्व विभाग
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन