लोकसभा सचिवालय (Lok Sabha), 47 जागांंसाठी भरती 2020

0

लोकसभा सचिवालय (Lok Sabha), 47 जागांंसाठी भरती 2020

Lok Sabha Recruitment Parliament of India, Lok Sabha Secretariat, Apply for 47 Translator Posts.

Advt No :- 01/2020

नोकरीचे ठिकाण :- नवी दिल्ली

एकुण जागा :- 47 जागा

पदाचे नाव :- अनुवादक (ट्रांसलेटर)

शैक्षणिक पात्रता :- इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी, हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

फी :- फी नाही

वयोमर्यादा :- (दि 27 जुलै 2020 रोजी) 18 ते 27 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

अर्ज करण्याची पध्दत :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व संबंधित कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये बनवुन खालील ईमेल आयडी वर पाठवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- recruitment-lss@sansad.nic.in

अंतिम दिनांक :- 27 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात आणि अर्ज :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here