LIC हाउसिंग फायनेंस लिमिटेड (LIC HFL), मध्ये 80 जागांची भरती 2022
LIC Housing Finance Limited (LIC-HFL), Apply online for 80 Assistant & Assistant Manager Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 80 जागा (महाराष्टृ – 15 जागा)
पदाचे नाव :-
1) असिस्टंट – 50
2) असिस्टंट मॅनेजर – 30
शैक्षणिक पात्रता :-
1) असिस्टंट – किमान 55% गुणांसह पदवीधर
2) असिस्टंट मॅनेजर – किमान 60% गुणांसह पदवीधर / पदव्युत्तर पदवी किंवा किमान 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी आणि 03 वर्षे DME
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी,
1) असिस्टंट – 21 ते 28 वर्षे
2) असिस्टंट मॅनेजर – 21 ते 28 वर्षे/ 21 ते 40 वर्षे
फी :- ₹800/-
ऑनलाइन परीक्षा दिनांक :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 25 ऑगस्ट 2022