केंद्रीय विद्यालय (KV), ISP नाशिक येथे PGT, TGT पद भरती 2022
Kendriy Vidyalay (KV) ISP Nashik, Walk in Interview for PGT, TGT posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :-
पदाचे नाव :- PGT, TGT
शैक्षणिक पात्रता :-
1) PGTs – किमान 50% गुणांसह संबंधित विषयासोबत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम किंवा M.Sc
2) TGTs – किमान 50% गुणांसह संबंधित विषयांमध्ये/विषयांच्या संयोजनात पदवी
वयोमर्यादा :- 65 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – इच्छुक उमेद्वारानी खलील पत्यावर, तारखेनिशी हजर राहावे.
मुलाखतीची पत्ता :- केंद्रीय विद्यालय, ISP नेहरु नगर नाशिक रोड, 1100042
मुलाखतीची दिनांक :- 02 सप्टेबर 2022 (सकाळी 08 वाजेपासुन)