कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर मध्ये 40 जागांसाठी क्लार्क पद भरती 2022

0

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर मध्ये 40 जागांसाठी क्लार्क पद भरती 2022 

Kolhapur District Nagari Banks Co-operative Association Limited, Kolhapur Apply for 40 Posts Clerk Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापुर / सांगली (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 40 जागा

पदाचे नाव :- लिपिक

शैक्षणिक पात्रता :- प्रथम श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा किमान 55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी, MS-CIT संगणक कोर्स

वयोमर्यादा :- कमाल 25 वर्षापर्यंत

फी :-

अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वार – खालील दिलेल्या इमेलवर इच्छुक उमेद्वारांनी स्वताचा रिझ्युम पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा इमेल :- kopbankassorecruit@gmail.com

अर्ज अंतिम दिनांक :- 31 ऑक्टोबर 2022

Notification

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here