कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये 135 जागांची विविध पद भरती 2023

0

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये 135 जागांची विविध पद भरती 2023

Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC), Apply for 135 Medical Officer & Staff Nurse Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)

Advt No :- KDMC-43011/41/2023-HEALTH

एकुण जागा :- 135 जागा

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी – 69
2) स्टाफ नर्स (महिला) – 58
3) स्टाफ नर्स (पुरुष) – 08

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) स्टाफ नर्स (महिला) – 12वी पास आणि GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)
3) स्टाफ नर्स (पुरुष) – 12वी पास आणि GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)

वयोमर्यादा :-
1) वैद्यकीय अधिकारी – 18 ते 70 वर्षे
2) स्टाफ नर्स (महिला) – 18 ते 65 वर्षे
3) स्टाफ नर्स (पुरुष) – 18 ते 65 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – खालील मुलाखत दिनांकला मुलाखतीच्या ठिकाणाहुन अर्ज घ्यावा, आणि मुलाखतीसाठी हजर रहावे, संबंधित कागदपत्रासह खालील वेळेत दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे.

थेट मुलाखत :- 03 नोव्हेंबर 2023 (12:00 PM ते 02:00 PM)

अर्ज स्विकारण्याची दिनांक :- 03 नोव्हेंबर 2023 (10:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण :- आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

अर्ज नमुना :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here