20 मार्च दिन विशेष

20 मार्च दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

20 मार्च ला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1828 – नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म झाला.
1908 – ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म झाला.
1920 – नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म झाला.
1966 – पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म झाला.

20 मार्च ला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1726 – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन यांचे निधन झाले.
1925 – ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन झाले.
1956 – मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधनझाले.

20 मार्च च्या महत्वपूर्ण घटना

1602 – डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना दिन
1739 – नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.
1854 – रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना.
1916 – अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
1917 – महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
1956 – ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
2015 – सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले