इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP), 248 जागा जागांसाठी पद भरती 2022
The Indo-Tibetan Border Police (ITBP), Apply Online for 248 Direct Entry and limited Departmental competitive Exam – Head Constable / CM ( both Male and Female, Head Constable (CM) limited Departmental competetive Exam LDCE) Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 248 जागा
पदाचे नाव :- थेट प्रवेश आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
1) हेड कॉन्स्टेबल/CM (पुरुष) – 135
2) हेड कॉन्स्टेबल/CM (महिला) – 23
3) हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) – 90 (मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – LDCE)
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) हेड कॉन्स्टेबल – 18 ते 25 वर्षे
2) हेड कॉन्स्टेबल (CM – LDCE) – 35 वर्षांपर्यंत
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला/मा. सैनिक फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 07 जुलै 2022 14 जुलै 2022 (11:59 PM)
अर्ज सुरुवात दिनांक :- 08 जून 2022